top of page

डॉ दीपक जगताप - विशेष व्यक्ती , विशेष मुलाखत

काही मुलाखती ह्या फक्त मुलाखती राहत नाहीत . आयुष्यभर लक्षात राहील असा विशेष अनुभव देऊन जातात .
डॉ दीपक जगताप ह्यांची मुलाखत ह्या प्रकारात मोडणारी होती .


कोरोना सारख्या रोगाची भीती दूर कशी करावी ? ह्या विषयावर अनेक प्रकारे मार्गदर्शन केले . अनेक औषधे व शारीरिक व मानसिक रोगाची लक्षणे प्रेक्षकांना नव्याने कळली . त्यावर लगेच योग्य योग्य औषधे ही डॉ जगताप ह्यांनी सुचवली . ह्या सर्व गोष्टींसोबत स्वतःचा लहानपणीचा आठवणींना उजाळा दिला .


प्रेक्षकांना ही नव्याने ,बिनधास्तपणे प्रश्न विचारायला त्यांनी प्रेरीत केले . स्वतःचा मोबाईल क्रमांक सर्वांना दिला.


मुलाखत सुरू असताना डॉक्टरांच्या मधला "नटसम्राट " पाहायला मिळाला , आणि त्यांचे इतर कौशल्य ही नव्याने जाणून घेता आले


मानसी समुद्रे हिने सुरांच्या माध्यमातून कार्यक्रमात वेळोवेळी रंग भरले


लेखक व जाहिरात दिग्दर्शक प्रचेतन पोतदार ह्यांनी ह्या मुलाखतीचे सूत्रसंचालन केले .


प्रेक्षकांनी ह्या विशेष मुलाखतीला अगदी भरभरून प्रतिसाद दिला आणि भविष्यात डॉ दीपक जगताप ह्यांच्या अशा अजून काही विषयांवरील विशेष सत्राची मागणी केली .


ह्या मुलाखतीस हर्षदा पोतदार , उत्कर्ष जगताप ह्यांचे सहकार्य लाभले


ज्यांना ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घेता आला नाही


ते ह्या खाली दिलेल्या लिंक वर जावून कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतात


भाग 1


https://www.instagram.com/tv/CPnufskj0lD/?utm_medium=share_sheetभाग 2


https://www.instagram.com/tv/CPn0aAlDXDU/?utm_medium=share_sheetभाग 3डॉ दीपक जगताप ह्यांचे youtube चॅनेल पाहण्यासाठी इथे क्लिक कराजर तुम्हांला काही शंका असेल तर डॉ दीपक जगताप ह्यांचा मोबाईल क्रमांक आहे : +91 98228 63097 / =91 9763603590

コメント


bottom of page